संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन





अकोला,दि. 15(जिमाका) – संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  यावेळी  तहसिलदार शिल्पा बोबडे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन