संत गाडगेबाबा जयंती:जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 अकोला,दि.२३(जिमाका)- संत गाडगेबाबा  यांच्या 




जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी- अधिकारी यावेळी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना