फेब्रुवारी महिन्याचे निवृत्तीवेतन विलंबाने

 अकोला,दि.२३(जिमाका)- फेब्रुवारी २०२३ चे मासिक निवृत्तीवेतन देयकातून आयकराची कपात करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे माहे फेब्रुवारी चे मासिक निवृत्तीवेतन  दि.६ मार्च २०२३ पर्यंत होणे अपेक्षित आहे, असे जिल्हा कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर यांनी कळविले आहे. याबाबतची नोंद सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा