सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात मुलींना प्रवेश

 अकोला,दि.२२(जिमाका)- येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान बस्ती अकोला येथे प्रवेश देणे सुरु झाले आहे. त्यासाठी प्रवेश अर्जांचे वाटपही सुरु झाले आहे. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख  दि.२६ असून  गरजू विद्यार्थिनींनी, पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज भरावे असे आवाहन  सहाय्यक आयुक्त श्रीमती राठोड तसेच गृहपाल श्रीमती ए.पी. चेडे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ