शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू

 


अकोला, दि.18(जिमाका)- सामाजिक न्याय विभागामार्फत अकोला येथील शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वसतीगृहात प्रवेशाकरीता शुक्रवार दि. 26 नोव्हेंबरपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे  शासकीय वसतीगृह, संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान बस्ती अकोला येथे प्रवेश अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्रीमती राठोड व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे  शासकीय वसतीगृहाचे गृहपाल डी.बी. बोथिंगे यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम