राष्ट्रीय युवा पुरस्कारकरीता गुरुवार(दि.18)पर्यंत प्रस्ताव मागविले

 


अकोला,दि.16(जिमाका)-  केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2019-20 नामांकनाकरीता प्रस्ताव मागविण्यात आले आहे. नामांकन प्रस्ताव केंद्र शासनाच्या https://innovate.mygov.in/national-youth-award-2020 या ऑनलाईन पोर्टलवर गुरुवार दि. 18 नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे सादर करावे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ