प्रधानमंत्री पीक विमा योजना:शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याकरीता दर सोमवारी बैठक, शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

         अकोला, दि.३(जिमाका)- प्रधानमंत्री पीक विमा योजना एचडीएफसी इर्गो विमा कंपनीमार्फत  राबविण्यात येत आहे. पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना असलेल्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी दर सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे सकाळी साडेदहा वाजता बैठकीचे आयोज करण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रार, अडचण असल्यास अशा शेतकऱ्यांनी दर सोमवारी होणाऱ्या सभेमध्ये सहभागी व्हावे,असेआवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन