बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 



अकोला,दि.15(जिमाका)- बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाडवे, तहसिलदार बळवंत अरकराव, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम