अनुकंपाधारक यादीतील चार तलाठ्याची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती




अकोला,दि.2(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनुकंपाधारक यादीतील शासन नियमाप्रमाणे चार अनुकंपाधारकांची तलाठी संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता पुर्ण करणाऱ्या उमेदवारांची तात्पुरत्या स्वरुपात अटी व शर्तीस अधिन राहुन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे नियुक्ती आदेश आज निर्गमित केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना