जिल्हा क्रीडा पुरस्कारकरीता अर्ज मागविले

 अकोला,दि.17(जिमाका)-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदमार्फत जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2021-22 वर्षाकरीता शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार गुणवंत खेळाडू पुरूष, महिला, दिव्यांग व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या करीता अर्ज मागविण्यात येत आहेत. पुरस्कारासाठी अर्ज मंगळवार दि. 30 नोव्हेंबरपर्यंत करावे. शासनस्तरावरून जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठीचे पुरस्कार रक्कम अद्याप अप्राप्त असल्याने पुरस्कार रक्कम प्राप्त होताच पुरस्कार जाहिर करण्यात येईल. याची जिल्हातील सर्व खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांनी नोद घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन