विधान परिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१: दोघा उमेदवारांचे चार अर्ज दाखल

 अकोला, दि.२२(जिमाका)- महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणूक २०२१ साठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत  दोघा उमेदवारांचे  प्रत्येकी दोन असे एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत,असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.

अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे या प्रमाणे-

वसंत मदनलाल खंडेलवाल(भाजपा)- दोन अर्ज, गोपीकिशन राधाकिसन बाजोरिया (शिवसेना)- दोन अर्ज.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना