अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ८२ हजार रुपये


अकोला,दि.(जिमाका)-  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ८२ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला.  जिल्हा समन्वय व मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी यासाठी मदत निधी जमा करुन ८२ हजार रुपयांचा निधी जमा केला आणि तो धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना