पालकमंत्री ना. बच्चू कडू शुक्रवारी (दि.१ मे) फेसबुक लाईव्हद्वारे जिल्ह्यातील जनतेशी साधणार संवाद
अकोला,दि.२९(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास ,
शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती
आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार दि. १ मे रोजी सकाळी नऊ वाजता
जिल्ह्यातील जनतेशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यासाठी जिल्हा
माहिती कार्यालय, अकोला यांचे फेसबुक पेजवर या https://www.facebook.com/dioakola/
लिंकवर जाऊन आपण हा संवाद ऐकू व पाहू शकाल, असे आवाहन जिल्हाप्रशासनातर्फे करण्यात
आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा