सहकार विभागाची खातेपरीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलली


अकोला,दि.१५ (जिमाका)- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या  लॉक डाऊनचा कालावधी रविवर दि.३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सहकार विभागाची शनिवार दि.२५ व रविवार दि.२६ रोजी आयोजित  खाते परीक्षा आता अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना