बाळापूर येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना


अकोला,दि.११ (जिमाका)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल ज्या कोरोना बाधीत रुग्णाने आत्महत्या केली . तो बाळापुर येथे वास्तव्यास असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बाळापूर येथे उपविभागीय अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनासह प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम