पालकमंत्री ना. बच्चू कडू शुक्रवारी (दि.१ मे) फेसबुक लाईव्हद्वारे जिल्ह्यातील जनतेशी साधणार संवाद


अकोला,दि.३०(जिमाका)-  राज्याचे  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार दि. १ मे रोजी सकाळी नऊ वाजता जिल्ह्यातील जनतेशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, अकोला यांचे फेसबुक पेजवर या https://www.facebook.com/dioakola/ लिंकवर जाऊन आपण हा संवाद ऐकू व पाहू शकाल, असे आवाहन जिल्हाप्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ