जात पडताळणीचे कार्यालय आता सामाजिक न्यायभवनात

 

जात पडताळणीचे कार्यालय

आता सामाजिक न्यायभवनात

अकोला, दि. २२ : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेले जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात स्थलांतरित करण्यात आले आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करणा-या विद्यार्थी व व्यक्तींनी आपले समितीच्या नव्या जागेतील कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन समितीचे अध्यक्ष जितेंद्र काकुस्ते, उपायुक्त अमोल यावलीकर, सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा