सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचा आज शुभारंभ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांचा दौरा
सामाजिक न्याय
भवनाच्या नूतन वास्तूचा आज शुभारंभ
सामाजिक न्याय मंत्री संजय
शिरसाठ यांचा दौरा
अकोला, दि. 16 : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या
हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा
उद्या, शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी दु. २.३० वा. होणार आहे.
मंत्री श्री. शिरसाठ यांचे कार्यक्रमासाठी शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी
दुपारी २.३० वाजता नागपूरवरून अकोला येथे आगमन होणार आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन, अकोला या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी ३.३० अकोला येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा