दोन महामंडळांची कार्यालये सामाजिक न्यायभवनात स्थलांतरित
दोन महामंडळांची कार्यालये
सामाजिक न्यायभवनात स्थलांतरित
अकोला, दि. 8 : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे कार्यालय निमवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात स्थलांतरित झाली आहेत.
या दोन्ही महामंडळांची कार्यालये तापडिया नगरात मोहन भाजी भांडारालगतच्या साठे इमारतीत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीत ही कार्यालये स्थलांतरित झाली आहेत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा