सद्भावनादिनी जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ

 







अकोला, दि २० : माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून पाळली जातो. त्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिवस शपथ घेण्यात आली अपर जिल्हाधिकारी महेश परांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे आदी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा