अनुसूचित जाती कल्याण समिताचा अकोला येथे दौरा

 

 

अनुसूचित जाती कल्याण समिताचा अकोला येथे दौरा

अकोला, दि. १३ :महाराष्ट्र विधानमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती अकोला येथे दि. १९ व २० ऑगस्ट रोजी येत आहे.

समितीच्या उपस्थितीत १९ ऑगस्ट रोजी नियोजनभवन येथे सकाळी १० ते २ या वेळेत यंत्रणांचा आढावा घेण्यात येईल. याचदिवशी दु. २.३० ते ६.३० या वेळेत जिल्हा परिषद येथे आढावा होईल. दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते २ वा. महापालिकेत आढावा बैठक होणार आहे.  जिल्ह्यातील सर्व यंत्रणाप्रमुखांनी यावेळी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन