संत गाडगेबाबा यांना ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयात अभ‍िवादन


 

अकोला, दि. 23 : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभिवादन कार्यक्रम झाला. अधीक्षक शिवहरी ठोंबरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रशांत देशमुख हरीश बोदडे व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही अभिवादन केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम