भारतीय वायुसेनेत अग्निवीर वायु पदासाठी ऑनलाईन पदभरती


अकोला  दि.24(जिमाका)- भारतीया वायुसेनेमध्ये अग्निविरवायू या पदाच्या भरती प्रक्रियासाठी उमेदवारांकडून 31 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. पदभरती संबंधित वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया इत्यादीबाबतची माहिती https://agnipathvayu.cdac.in या संकेस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन भारतीय वायूसेना व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना