शासकीय वसतीगृहात मार्गदर्शन कार्यशाळा


अकोला, दि. 1 (जिमाका)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागावर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह अकोला येथे  सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी स्पर्धा परिक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या मार्गदर्शन कार्यशाळेला विद्यार्थ्यांने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी महल्ले करीअर ॲकेडमीचे संचालक महल्ले दाम्पत्य, श्रीकांत वाहुरवाघ व आदित्य तायडे यांनी स्पर्धा परिक्षाबाबत  मार्गदर्शन  केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वसतीगृहाचे गृहपाल डि.बी. बोथिंगे हे होते. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयकुमार चव्हाण व आकाश ताजने यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना