कोरोनाः आज ‘शून्य’ पॉझिटीव्ह

  अकोला दि.२०(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)  अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.  व खाजगी )+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी =एकूण पॉझिटीव्ह .

आरटीपीसीआर ‘शून्य

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘११

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६६१०२(४९९६९+१५१४२+९९१)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११ सक्रिय रुग्ण आहेत, त्यातील एक रुग्णालयात दाखल असून उर्वरीत दहा जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत.  यापुर्वी दाखल होम आयसोलेशन मधील ९ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ