कोरोनाः ‘एक’ पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज
अकोला
दि.25(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 41 अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोघांना
डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 1 व खाजगी 0)1+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 1.
आरटीपीसीआर
‘एक’
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. हा रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
सक्रिय
रुग्ण ‘11’
जिल्ह्यात
एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66109(49976+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात
11 सक्रिय रुग्ण आहेत, त्यातील चार रुग्णालयात दाखल असून उर्वरीत सात जणांवर होम
आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत. तर दोन रुग्णाला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा