जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन





अकोला,दि.12(जिमाका)- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात अभिवादन करण्यात आले.  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार अतुल सोनोने, भुषण चौथे, सुमेध आठवले, ज्योती नारगुंडी, अरविंद भुडे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम