शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना अभिवादन





अकोला दि.23(जिमाका)-  क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त  आज जिल्हाधिकारी कार्यालयात  अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात  क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमांना अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, सूचना प्रसारण अधिकारी अनिल चिंचोले, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, अधीक्षक मिरा पागोरे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन