जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी ग्रंथांचे प्रदर्शन

अकोला, दि. ६ - अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुर्मिळ व महत्वाच्या मराठी ग्रंथांचे प्रदर्शन आज झाले. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी प्रदर्शनाला भेट दिली. निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, स्वीय सचिव मोहन साठे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

000000





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा