जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा" उपविभागीय अधिकारी कार्यालय मूर्तीजापूर,




 सेवा संकल्प अभियान अंतर्गत "जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा" उपविभागीय अधिकारी कार्यालय मूर्तीजापूर, तहसील कार्यालय मूर्तीजापूर व मृद व जलसंधारण विभाग मूर्तीजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 28.09.2026 रोजी आयोजित करण्यात आली.  सदर यात्रेत सर्व शासकीय विभाग तसेच शाळा महाविद्यालये व सामान्य नागरिक यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या पदयात्रेदरम्यान जलसंधारण व पाणी बचत करण्याबाबत संदेश देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन