श्री बाराभाई गणपतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन




 श्री बाराभाई गणपतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन

अकोला, दि. २५ : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते अकोला शहरातील पहिल्या मानाच्या श्री बाराभाई गणपती विसर्जन मिरवणुकीत श्रीगणेशाचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीगणेशाची महाआरती करण्यात आली.
खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार साजिद खान पठाण, महापौर शारदा खेडकर, माजी आमदार अमोल मिटकरी, बबनराव चौधरी यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन