आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त

 जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन

अकोला दि. 6(जिमाका)-  आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. माहिती सहायक सतिश बगमारे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी वरिष्ठ लिपीक सचिन गजभिये, शिपाई मंदार कुळकर्णी उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना