निकामी वाहनाचा जाहिर लिलाव


अकोला,दि.4(जिमाका)- जिल्हा समादेशक होमगार्ड, अकोला येथील नादुरुस्त व निरुपयोगी जीप व दोन चाकी ट्रॉली वाहनाचा ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत जाहिर लिलाव होणार आहे. हा लिलाव  दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वा.30 मि.नी जिल्हा होमगार्ड कार्यालय, तहसिल कार्यालयजवळ सिटी कोतवाली रोड, अकोला येथे होणार आहे. लिलाव बाबतच्या अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत पाहावयास मिळेल, अशी माहिती जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी दिली आहे.          

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ