प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन; मुख्य शासकीय समारंभ गुरुवारी (दि.26) लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे


 अकोला दि.24(जिमाका)-  भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम अकोला येथे गुरुवार दि. 26 रोजी सकाळी सव्वा नऊ वा. होणार आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन होणार आहे. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मुख्य शासकीय समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना