अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक :सोमवारी (दि.३०) मद्यविक्री बंद

अकोला,दि. २८(जिमाका) –अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी सोमवार दि. ३० रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच मतदान प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजेच सोमवर दि.३० रोजी मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ