नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 





अकोला,दि. २३(जिमाका) – नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. लोकशाही सभागृहात प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना