मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)' संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' मध्ये मुलाखत
मतदार याद्यांच्या ' विशेष सखोल पुनरीक्षण ( SIR)' संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची ' जय महाराष्ट्र ' आणि ' दिलखुलास ' मध्ये मुलाखत मुंबई , दि. 27 : भारत निवडणूक आयोग राबवित असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण ( Special Intensive Revision - SIR) मोहिमेच्य...