जनगणनाविषयक प्रशिक्षण सोमवारपासून

 

जनगणनाविषयक प्रशिक्षण सोमवारपासून

अकोला, दि. २० : जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी जनगणनाविषयक प्रदर्शन दि. २३ ते २५ मार्च दरम्यान नियोजनभवनात होणार आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी (२३ मार्च) सकाळी ९.३० वा. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जनगणना कक्षाचे उद्घाटनही होईल. तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी प्रशिक्षणात सहभागी होतील.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन