जीडीसी अँड ए. आणि सीएचएम परीक्षा : अर्ज करण्यास मुदतवाढ

 

जीडीसी अँड ए. आणि सीएचएम परीक्षा : अर्ज करण्यास मुदतवाढ

अकोला, दि. ९ : सहकार विभागातर्फे जीडीसी अँड ए. आणि सीएचएम परीक्षा दि. २६ ते २८ मे दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी http://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची मुदत दि. १० मार्च रोजी रा. ८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, दि. १३ मार्चपर्यंत बँकेत चलनाने भरणा करता येईल.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन