जिल्हास्तरीय ६ एप्रिल रोजी लोकशाहीदिन

 जिल्हास्तरीय ६ एप्रिल रोजी लोकशाहीदिन

अकोला, दि. २६ : जिल्हास्तरीय लोकशाहीदिन व दिव्यांग लोकशाहीदिन दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाहीदिन व दिव्यांग लोकशाहीदिनाचे आयोजन करण्यात येते. जिल्हास्तरीय लोकशाहीदिनासाठी तालुका लोकशाहीदिनानंतर व जिल्हा लोकशाहीदिनाच्या १५ दिवस आधी दोन प्रतीत अर्ज पाठविणे आवश्यक आहे. संबंधितांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन