औद्योगिक व कामगार न्यायालय आता नव्या जागेत

 

औद्योगिक व कामगार न्यायालय आता नव्या जागेत

अकोला, दि. ९ : येथील औद्योगिक व कामगार न्यायालय दामले चौकातून आता रेल्वेस्थानक परिसरात स्थलांतरित झाले आहे.

न्यायालय पूर्वी दामले चौकातील जयंत संकुलात होते. त्याचा नवीन पत्ता औद्योगिक व कामगार न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पाठीमागे, बीएसएनएल कार्यालय परिसर, रेल्वेस्थानकाजवळ, अकोला असा आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन