जागतिक ग्राहक दिन सोमवारी

 जागतिक ग्राहक दिन सोमवारी

अकोला, दि. १८ : जागतिक ग्राहक दिनानिमित्त सोमवार, दि. २३ मार्चला कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.

 

यावेळी जागतिक ग्राहक दिनाची संकल्पना, ग्राहक हक्क आदी विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी दिली. काटेपूर्णा सभागृह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत तिस-या मजल्यावर आहे.

०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन