जागतिक महिलादिनानिमित्त महिलांसाठी विशेष रोजगार मेळावा

 

 

जागतिक महिलादिनानिमित्त महिलांसाठी विशेष रोजगार मेळावा

अकोला, दि. ९ : जिल्हा रोजगार मार्गदर्शन केंद्रातर्फे जागतिक महिलादिनानिमित्त महिलांसाठी पं. दीनदयाळ उपाध्याय विशेष रोजगार मेळावा दि. १० मार्च रोजी सकाळी ११ वा. डॉ. आनंदीबाई जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होईल.

त्यात पाच नामांकित कंपन्यांतर्फे १५४ पदांची भरती होणार आहे. दहावी, बारावी, एएनएम, जीएनएम उमेदवारांना संधी आहे. इच्छूकांनी मेळाव्यास कागदपत्रांसह उपस्थित राहावे. rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी संपर्क : (०७२४) २४३३८४९ किंवा ९४२१४२५०६६.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन