उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अकोला जिल्हा दौरा

 

अकोला, दि. 25 : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार दि. 29 नोव्हेंबर रोजी अकोला येथे येत आहेत. त्यांचा दौरा खालीलप्रमाणे :

शनिवार, दि. 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता हेलिकॉप्टरने हिवरखेड हेलिपॅड, जि. अकोलाकडे प्रयाण. दुपारी 2.50 वाजता श्री. केवल देशमुख यांच्या मालकीचे शेतातील हेलिपॅड, हिवरखेड, ता. तेल्हारा जि. अकोला येथे आगमन व मोटारीने कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता जाहिर सभा. दुपारी 3.05 वाजता मोटारीने हिवरखेड हेलिपॅड जि. अकोलाकडे प्रयाण व हेलिकॉप्टरने अमरावतीकडे रवाना. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी