जि प व पंचायत समिती निवडणूक अंतिम आरक्षणाची प्रसिद्धी
जि प व पंचायत समिती निवडणूक
अंतिम आरक्षणाची
प्रसिद्धी
अकोला, दि. ३ : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक
निवडणुकीच्या अनुषंगाने अंतिम आरक्षण प्रसिद्धी आज करण्यात आली.
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अंतिम आरक्षणाची अधिसूचना
जारी केली. त्यानुसार सर्व तहसील कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समित्या येथील सूचना
फलकावर, तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आली आहे.
अकोला जिल्हा परिषदेत एकूण 52 जागांपैकी 12 अनुसूचित जाती
(महिला 6), 5 अनुसूचित जमाती (महिला 3), नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग 14 (महिला 7),
सर्वसाधारण 21 (महिला 10) असे आरक्षण निश्चित आहे.
तेल्हारा तालुका
दानापूर (सर्वसाधारण महिला), अडगाव बु. (अनुसूचित जाती),
सिरसोली (सर्वसाधारण), बेलखेड (सर्वसाधारण महिला), पाथर्डी (सर्वसाधारण), दहिगाव (सर्वसाधारण),
भांबेरी (सर्वसाधारण).
अकोट तालुका
उमरा (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), अकोलखेड (अनुसूचित
जमाती महिला), अकोली जहाँगीर (अनुसूचित जमाती महिला), वडाळी देशमुख (सर्वसाधारण महिला),
मुंडगाव (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), वरूर (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
महिला), कुटासा (सर्वसाधारण), चोहोट्टा (सर्वसाधारण महिला).
मुर्तिजापूर तालुका
लाखपूरी (अनुसूचित जाती), शेलू बाजार (अनुसूचित जाती),
कुरूम (सर्वसाधारण), माना (सर्वसाधारण महिला), सिरसो (अनुसूचित जाती), हातगांव (नागरिकांचा
मागासवर्ग प्रवर्ग महिला), कानडी (अनुसूचित जाती महिला)
अकोला तालुका
आगर (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), दहिहांडा (अनुसूचित
जाती महिला), घुसर (अनुसूचित जमाती महिला), उगवा (अनुसूचित जाती), बाभुळगाव (अनुसूचित
जाती), कुरणखेड (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), कानशिवणी (अनुसूचित जाती महिला), बोरगाव
मंजू (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), चांदूर (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग),
चिखलगाव (सर्वसाधारण महिला).
बाळापूर
अंदुरा (अनुसूचित जाती), हातरूण (नागरिकांचा मागासवर्ग
प्रवर्ग), निमकर्दा (अनुसूचित जाती महिला), व्याळा (सर्वसाधारण), पारस 1 (सर्वसाधारण),
देगांव (अनुसूचित जाती), वाडेगांव (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग).
बार्शिटाकळी
कान्हेरी सरप (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), दगडपारवा
(सर्वसाधारण महिला), पिंजर (सर्वसाधारण महिला), झोडगा (सर्वसाधारण महिला), महान (सर्वसाधारण),
राजंदा (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), जामवसू (सर्वसाधारण).
पातूर तालुका
शिर्ला (अनुसूचित जाती महिला), चोंढी (अनुसूचित जमाती),
विवरा (सर्वसाधारण), सस्ती (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), पिंपळखुटा (नागरिकांचा
मागासवर्ग प्रवर्ग), आलेगाव (सर्वसाधारण महिला).
पंचायत समिती गण आरक्षण
तेल्हारा पंचायत समिती
दानापूर
सर्कलमध्ये सौंदळा (सर्वसाधारण महिला), दानापूर (सर्वसाधारण), अडगाव बु. सर्कलमध्ये
खंडाळा (अनुसूचित जमाती), अडगाव बु. (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), सिरसोली
सर्कलमध्ये सिरसोली (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), तळेगाव बु. (सर्वसाधारण),
बेलखेड सर्कलमध्ये बेलखेड (सर्वसाधारण महिला), माळेगाव बाजार (नागरिकांचा मागासवर्ग
प्रवर्ग), पाथर्डी सर्कलमध्ये घोडेगाव (सर्वसाधारण), पाथर्डी (सर्वसाधारण), दहिगांव
विभागात वाडी अदमपुर (अनुसूचित जाती महिला), दहिगाव (अनुसूचित जाती महिला), भांबेरी
विभागात भांबेरी (अनुसूचित जाती), नरसीपूर (सर्वसाधारण महिला).
अकोट पंचायत समिती
उमरा विभागात उमरा (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), कासोद
शिवपूर (सर्वसाधारण महिला), अकोलखेड विभागात अकोलखेड (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
महिला), मोहाळा (अनु. जमाती), अकोली जहाँगीर विभागात अकोली जहाँगीर (सर्वसाधारण), पणज
(सर्वसाधारण), वडाळी देशमुख विभागात आसेगाव बाजार (अनु. जाती महिला), वडाळी देशमुख
(सर्वसाधारण), मुंडगाव विभागात मुंडगाव (सर्वसाधारण महिला), अडगाव खु. (अनु. जाती महिला),
वरूर विभागात वरूड (अनु. जाती), देवरी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), कुटासा विभागात
कुटासा (सर्वसाधारण महिला), रेल (अनु. जमाती महिला), चोहोट्टा विभागात चोहोट्टा (नागरिकांचा
मागासवर्ग प्रवर्ग महिला), केळीवेळी (सर्वसाधारण).
मूर्तिजापूर पंचायत समिती
लाखपुरी विभागात
भटोरी (अनुसूचित जमाती), लाखपूरी (अनुसूचित जाती स्त्री), शेलू बाजार विभागात बोरटा
(अनुसूचित जाती स्त्री), शेलू बाजार (अनुसूचित जाती), कुरूम विभागात कुरूम (नागरिकांचा
मागासप्रवर्ग स्त्री), कवठा सोपीनाथ (सर्वसाधारण स्त्री), माना विभागात माना (सर्वसाधारण
स्त्री), जामठी बु (नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री), सिरसो विभागात सिरसो (नागरिकांचा
मागासप्रवर्ग), जांभा बु (अनुसूचित जाती), हातगांव विभागात हातगांव (सर्वसाधारण), उमरी
(सर्वसाधारण), कानडी विभागात धोत्रा (शिंदे) (अनुसूचित जाती स्त्री), कानडी (सर्वसाधारण).
अकोला पंचायत समिती
आगर विभागात
आगर (सर्वसाधारण), सांगवी खुर्द (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), दहिहंडा विभागात
दहिहंडा (सर्वसाधारण महिला), म्हैसांग (अनुसूचित जाती), घुसर विभागात आपातापा (अनुसूचित
जमाती), घुसर विभागात घुसर (अनुसूचित जमाती महिला), उगवा विभागात उगवा (अनुसूचित जाती),
भौरद (सर्वसाधारण महिला), बाभूळगाव विभागात बाभुळगाव (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग),
सांगळुद बु. (अनुसूचित जाती महिला), कुरणखेड विभागात पळसो बु. (अनुसूचित जाती महिला),
कुरणखेड (सर्वसाधारण), कानशिवणी विभागात पातूर नंदापूर (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
महिला), कानशिवणी (अनुसूचित जाती महिला), बोरगांव मंजू विभागात बोरगाव मंजू क्र.1
(सर्वसाधारण), बोरगाव मंजू क्र.2 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, चांदुर विभागात कुंभारी
(सर्वसाधारण), चांदूर (सर्वसाधारण महिला), चिखलगाव विभागात गोरेगाव खु. (नागरिकांचा
मागासवर्ग प्रवर्ग महिला), चिखलगाव (सर्वसाधारण).
बाळापूर पंचायत समिती
अंदुरा विभागात
निंबा (अनुसूचित जाती), अंदुरा (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री), हातरूण विभागात
हातरूण (सर्वसाधारण), लोहारा (सर्वसाधारण), निमकर्दा विभागात मोरगाव सादीजन (अनुसूचित
जाती स्त्री), निमकर्दा (अनुसूचित जाती), व्याळा विभागात गायगाव (सर्वसाधारण), व्याळा
(सर्वसाधारण स्त्री), पारस विभागात ७३-पारस१ (नागरिकांचा मागासप्रवर्ग), ७४ पारस-१
(सर्वसाधारण स्त्री), देगाव विभागात बटवाडी बु. (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री),
देगाव (अनुसूचित जाती स्त्री), वाडेगाव विभागात ७७-वाडेगाव 1 (सर्वसाधारण), ७८-वाडेगाव
1 (सर्वसाधारण स्त्री).
बार्शिटाकळी
पंचायत समिती
कान्हेरी
सरप विभागात कान्हेरी सरप (अनुसूचित जाती), विझोरा (सर्वसाधारण), दगडपारवा विभागात
दगडपारवा (सर्वसाधारण स्त्री), राहित (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री), पिंजर
विभागात पिंजर (सर्वसाधारण स्त्री), मोऱ्हळ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री),
झोडगा विभागात टिटवा (सर्वसाधारण), झोडगा (सर्वसाधारण), महान विभागात महान (सर्वसाधारण
स्त्री), हातोला (अनुसूचित जमाती ), राजंदा विभागात पुनोती बु. (अनुसूचित जाती स्त्री),
राजंदा (अनुसूचित जाती स्त्री), जांबवसू विभागात जांबवसू (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग),
साखरविरा (सर्वसाधारण).
पातुर पंचायत समिती
शिर्ला विभागात
दिग्रस बु. (अनुसूचित जाती महिला), शिर्ला (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), चोंढी
विभागात खानापूर (अनुसूचित जाती), चोंढी (अनुसूचित जमाती महिला), विवरा विभागात बाभुळगाव
((नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), विवरा (सर्वसाधारण), सस्ती विभागात सस्ती
(सर्वसाधारण महिला), मळसूर (सर्वसाधारण महिला), पिंपळखुटा विभागात पिंपळखुटा (सर्वसाधारण),
उमरा (सर्वसाधारण), आलेगाव विभागात आलेगाव (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), सावरगाव
(सर्वसाधारण).
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा