हरवलेल्या व्यक्तीबाबत निवेदन

 


अकोला, दि. 26 : पवन सुनिल मैत्रे ( वय २५ वर्षे,  रा. भारती प्लॉट, बाळापूर नाका, जुने शहर, अकोला) हा युवक दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8 वाजता घरी कोणालाही न सांगता निघून गेला आहे.

घरच्या लोकांनी व नातेवाईकांनी शोध घेतला असता तो मिळून आला नाही. उंची 5 फुट 4 इंच, डोळे काळे, केस काळे, रंग सावळा, बांधा सडपातळ, अंगात काळे शर्ट व काळे पॅन्ट, पायात काळ्या रंगाची स्लीपर चप्पल घातली आहे. ज्यांना या युवकाची माहिती मिळाली त्यांनी पोलीस स्टेशन, डाबकी रोड, अकोला येथे संपर्क साधावा. (दू. नं.0724-2445340) तपास अधिकारी एएसआय विजय गव्हाणकर मो. नं. 8380068660

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी