केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा अकोला जिल्हा दौरा
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा अकोला जिल्हा
दौरा
अकोला, दि. 14 : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव
जाधव हे शनिवार दि. 15 नोव्हेंबर रोजी अ.कोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा
दौरा खालीलप्रमाणे:
शनिवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामभवन,
अकोला येथे आगमन. दुपारी 3 वाजता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते भगवान
बिरसा मुंडा यांचे 150 व्या जयंतीनिमित्त जनजागृती गौरव वर्ष अंतर्गत राज्यस्तरीय आदिवासी
सांस्कृतिक महोत्सवाचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ
: जिल्हा नियोजन समिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला). सोयीनुसार मातोश्री,
शिवाजीनगर, मेहकरकडे प्रस्थान.
००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा