अंतिम मतदार यादी अकोला जिल्ह्याच्या संकेतस्थळावर
अकोला, दि. 3 : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला.
मतदार यादी कार्यक्रमानुसार अकोला जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समिती मधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणाकरीता दि. 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
usp=drive_linkOpen PDF File
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा