जिल्हा युवक महोत्सवाचा शुभारंभ कलागुणांना वाव देण्यासाठी महोत्सव महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी वर्षा मीना
क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने वसंत देसाई क्रीडांगण येथे आयोजित जिल्हास्तर युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट,श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे आदी उपस्थित होते.
महोत्सवात काव्यलेखन,कथालेखन, वक्तृत्व असे अनेक उपक्रम घेतले जातात. त्यातून विद्यार्थी व युवकांना प्रोत्साहन मिळते. कलागुणांचा विकास होतो व नवी प्रेरणा मिळते, असे जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी सांगितले.
दोन दिवस चालणाऱ्या युवा महोत्सवामध्ये काव्यलेखन,कथालेखन,वक्तृत्व,नवो
विज्ञान प्रदर्शनातून नवोपक्रमाना चालना
यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर विज्ञानाचे प्रयोग साकारले आहेत.

.jpeg)

.jpeg)

.jpeg)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा