आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती गठित करावी जिल्हा महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन
आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती गठित करावी
जिल्हा महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन
अकोला, दि. 21 : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध कायद्यानुसार, 10 किंवा 10 पेक्
शासकीय, निमशासकीय कार्यालय, संघटना, महामंडळे, आस्था
समिती न स्थापल्यास 50 हजार दंड
अधिनियम कलम 26 मध्ये जर एखाद्या मालकाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही आणि कायद्यातील व नियमातील विविध तरतुदींचे व जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यास मालकाला 50 हजार रुपयापर्यंत दंड होईल. दुस-यांदा आढळल्यास परवाना रद्द, दुप्पट दंड अशी तरतूद आहे. समितीची तीन वर्षांची मुदत संपली असेल तर समिती पुनर्गठित करावी.
या समितीची नोंद केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर (shebox.wcd.gov.in) करावी. जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी तक्रार समिती गठित करुन तसा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे पाठवावा, असे आवाहन श्री. पुसदकर यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा